रविवार, ५ एप्रिल, २०१५


~चारोळी~
"बाबासाहेबांच्या विचारांचा"
प्रचंड प्रभाव आहे,
तो न मानण्याचा,
"काहींचा स्वभाव आहे".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा